Headlines

अपहरण झालेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा आत्या भावानेच केला खून, चिखली तालुक्यातील घटना

चिखली :- दहा वर्षीय चिमुकल्याचा आतेभावानेच खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील अंबाशी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.दि २२ जुलैला अरहानचे अपहरण झाले असल्याची तक्रार आई-वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले होते की अरहान हा सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी अरहान उशिरापर्यंत घरी न आल्याने आई-वडिलांनी सर्वत्र त्याचा शोध…

Read More

पत्नी माहेरी गेलेले असताना पतीने घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा! साखरखेर्डा येथील घटना

साखरखेर्डा : पत्नी माहेरी गेलेली असताना शिवाजीनगर येथील एका इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० जुलै रोजी दुपारी पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. सुनील सिद्धार्थ इंगळे असे मृत इसमाचे नाव आहे.शिवाजीनगर येथील रहिवासी सुनील सिद्धार्थ इंगळे (वय ३५) हा कुटुंबासह वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच घरी राहत होता. त्याने शनिवारी घरातील…

Read More

झाडाला गळफास घेऊन 65 वर्षीय वृद्धाची आत्महत्या! देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगाव राजा:- येथील धोंडीराम मठासमोर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन ६५ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना १९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आले. गुलाबराव बालाजी उगले (६५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वप्नील विष्णू रामाने सकाळी रस्त्याने जात असतांना त्यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, गुलाबराव बालाजी उगले यांनी नेमक्या…

Read More

पेट्रोलच्या बहान्याने दुचाकी स्वाराला थांबवले अन् घात केला, चोरट्यानी खिशातील एका लाखाची रोकड आणि पाच हजाराचा मोबाईल लांबवला

मेहकर : मेहकर बायपासवर दुचाकीस्वाराला अडवून चोरांनी एक लाख रुपये नगदी व पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरला. ही घटना १७ जुलै रोजी घडली. आरेगाव येथील संतोष उकंडा साखले व त्यांचे नातेवाईक हे दुचाकीवरून तळणी (ता. मंठा जि. जालना) येथे गेले होते. तळणी येथून नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेऊन ते पुन्हा दुपारी आरेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले….

Read More

भरधाव चार चाकी वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू ! पेट्रोल पंपावरून घरी जात असताना घडला अपघात

संग्रामपूर : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान सोनाळा-टुनकी मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडली. सोनाळा येथील दत्ता भोंडे हा युवक मंगळवारी रात्री दुचाकीने टुनकीकडून सोनाळाकडे येत होता. त्याचवेळी सोनाळाकडून टुनकीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच ०२ डीडब्ल्यू ३८८० या क्रमांकाच्या चारचाकी कारने पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला…

Read More

अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल,सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन..

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यांतील एका अल्पवयीन मुलीने सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवली ही घटना १० जुलै रोजी बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत परीसरात घडली. मृत मुलीचे नाव कोमल संदीप सुसर असे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथील संदीप सुसर हे मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा शहरात राहतात. त्यांची कोमल ही मुलगी दहाव्या…

Read More

तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी व्यापाऱ्यांचा माल घेऊन जाणारे वाहन लुटले.. पन्नास हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

  वृत्तसेवा देऊळगाव राजा : व्यापाऱ्यांचा माल वाहनामध्ये भरुन जालना येथून जाफ्राबाद येथे घेवून जात असतांना अनोळखी चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पसार झाले. ही घटना मोती तलाव जवळील वनविभागाचे कार्यालयासमोर ६ जुलै रोजी घडली. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिध्देश्वर कडुबा राऊत वय २४ रा. सावखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना…

Read More

आपण या वृद्धाला ओळखता का? ओळखत असाल तर बुलढाणा पोलिसांना सांगा, जयस्तंभ चौकात आढळला वृद्धाचा मृतदेह..

बुलडाणा :- आपण या वृद्धाला ओळखता का ओळखत असाल तर बुलढाणा पोलिसांना सांगा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात एका अज्ञात वृद्ध इसमाचा मृतदेह आज ६ जुलैच्या सकाळी आठ वाजताच्या सुमारास दिसून आला.या वृद्धाचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षाचे आहे.अनोळखी वृद्ध शहरातील जयस्तंभ चौकातील बुलढाणा अर्बनच्या इमारतीसमोर पडलेल्या अवस्थेत दिसून आले….

Read More

सासू,पती,नणंद पैशांसाठी त्रास द्यायचे, सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल,तीन जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना न्यायालयीन कोठडी

जानेफळ : माहेरवरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन २ जुलै रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. रुख्मिना प्रशांत साबळे असे मयत विवाहितेचे नाव आहे….

Read More

वायफर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रकची धडक, एक गंभीर जखमी समृद्धी महामार्गावरील घटना

मलकापूर पांग्रा : वायफर दुरुस्तीसाठी समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर भरधाव ट्रक आदळला यामध्ये तीनजण जखमी झाले असून त्यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक ३३५ ५ वर २ जुलै रोजी घडली. ट्रेलर क्र. एमएच ४९ एटी ३१४८ चे वायफर बिघडल्याने समृद्धी महामार्गावर उभा होता यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक…

Read More
error: Content is protected !!