शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर अपघातातील जखमींची नावे आली समोर.. अपघातात दोन महिला ठार तर 13 जखमी, नांदुरा – मलकापूर रोडवरील वडी येथील घटना!
( संदीप गावंडे )नांदुरा : महिला शेतमजुरांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दोन महिला शेतमजूर जागीच ठार तर 13 महिला जखमी झाल्याची घटना सकाळी 5.45 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वडी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की सध्या सोयाबीन काढणी, मका सोंगनी तसेच कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. शेतमजूर…
