घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, खामगावच्या मिल्लत कॉलनीतील घटना!

खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले आहे. चोरींच्या घटना थांबण्याचे नावच नाही खामगावच्या मिल्लत कॉलनी भागातून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवाशी शेख सलीम शेख सुलेमान कुरेशी (३७) याने त्याची दुचाकी क्र. एमएच २८ एएक्स४९२३ ही घरासमोर उभी केलेली होती. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली. काही…

Read More

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील घटना

  खामगाव : तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका युवकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तालुक्यातील एका गावातील मुलीच्या वडीलांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की त्यांच्या १७ वर्षीय मुलीस केशव साहेबराव हागे रा. चितोडा याने फुस लावून पळवून नेले.या तक्रारीवरुन पोलिसांनी केशव हागे याच्याविरुध्द कलम १३७…

Read More

रात्री घरी न आलेल्या मित्राला पाहायला शेतात गेला, अन् शेतात मित्र झाडाला..खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील खुटपुरी येथील एका २१ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. जय गजानन गवळी असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी जय गवळी हा मालवाहू ट्रक आणण्यासाठी बुलढाणा येथे जात असल्याचे सांगून सकाळी १० वाजता घराबाहेर पडला. दुपारी गावातील मित्रांना भेटून शेतात गेला. दरम्यान,…

Read More

मेंढ्या घरी परत आल्या पण मेंढपाळ नाही, नातेवाईकांनी जाऊन पाहिले तर.. खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे (वय २३) या तरुणाने काल २२ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या शिराळा येथील मंगेश रतन ठोंबरे मालगिरी टेकड्याजवळ त्याच्या मावसभावासह राहत होता. मेंढीपालनासाठी २१ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या मेंढ्या चारण्यासाठी मालगीरी बाबा मंदिराचे मागे अकोली शिवारात…

Read More

मंदिरातील दानपेटीवर चोरट्याची काळी नजर,दानपेटीतून ५ हजार अन् स्टीलचे डबे लांबविले !

  खामगावः गजानन महाराज मंदिरातील दानपेटीवर चोरट्याने काळी नजर ठेवून दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये आणि दोन स्टीलचे डबे लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा येथील श्री गजानन महाराज मंदिरातील कुलूप तोडून चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये तसेच दोन स्टीलचे डबे चोरून नेले. ही घटना गुरुवारी पहाटे पुजारी…

Read More

सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाला,मुलगी झाली म्हणून आत्महत्येस केले प्रवृत्त! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव: मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाल्याने खेर्डी येथील २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरोधात हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.कीर्ती परशुराम काळे या विवाहितेने १३ जुलै रोजी दुपारी आत्महत्या केली. मृतक विवाहितेचे वडील नामदेव शंकर बदरखे (रा. चतारी, जि. अकोला) यांनी १४ जुलै रोजी हिवरखेड पोलिसात तक्रार दिली….

Read More

गळफास घेऊन 35 वर्षीय इसमाने संपवली जीवन यात्रा, खामगावची घटना

  खामगाव : खामगाव शहरापासून जवळच असलेल्या सुटाळा बु, येथे एका ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.12 जुलै शुक्रवारला उघडकीस आली. रवी महादेव कळसकार वय ( 35 )असे मृत इसमाचे नाव आहे.सदर इसम सुटाळा बु. याठिकाणी वास्तव्यास होता, त्याने अचानकपणे असे आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलेले याचे कारण समजू शकले नाही….

Read More

खामगाव ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा; एकावर कारवाई, 485 रुपयाचा मुद्देमाल जप्त

  खामगाव : तालुक्यातील गोंधनापूर येथे सुरू असलेल्या एका जुगारावर छापा मारून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राप्तमाहितीनुसार, गोंधनापूर येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा मारला असता, अमोल सुधाकर जांभे हा बुधवारी वरली खेळताना आणि खेळविताना आढळून आला. त्याच्याजवळून…

Read More

कार ट्रॅक्टरला धडकल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

खामगाव : प्रतिनिधी – भरधाव कार ट्रॅक्टरला धडकल्याने झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव – शेगाव रोडवरील वसंत महाराज अन्नकुटीजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली. अंशदीप सतपालसिंह सलुजा (वय २२, रा. लक्कडगंज, खामगाव) असे मृताचे नाव आहे. त्याचे शेगाव रोडवर हॉटेल असून. या हॉटेलमध्ये जात होता. त्यावेळी समोर…

Read More

शाळेचा अध्यक्ष शिक्षकेसोबत करायचा अश्लील कृत्य, त्रासाला कंटाळून शिक्षिकेची पोलीस ठाण्यात धाव, खामगाव शहर पोस्टेत शाळेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल!

खामगाव:- शहरातील एका शाळेत शिक्षीकेसोबत अश्लील कृत्य होत असल्याची घटना 2023 ते 2024 या दरम्यान घडली. वेळोवेळी होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून शाळेच्या अध्यक्ष गोपाल बाबूलाल अग्रवाल विरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की…

Read More
error: Content is protected !!