मिशन वात्सल्य समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून सौ.कोमलताई सचिन तायडे यांची निवड
मलकापूर : एकल/विधवा महिलांच्या जीवनात पुन:श्च आनंद निर्माण व्हावा, त्यांनी स्वावलंबी बनावे व स्वत:च्या पायावर उभे रहावे याकरीता गेल्या काही वर्षांपासून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणार्या एस.के.स्वेअरच्या एन्टरप्रायजेस संचालिका व जनक्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.कोमल सचिन तायडे यांची निवड बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांनी मिशन वात्सल्य…
