दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी; निंबी फाटा येथील घटना!
माटरगाव :- जलंब-माटरगाव रोडवरील निंबी फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना काल दि. 11 रोजी रात्री १० वाजता घडली असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या अपघातात मच्छिंद्र खेड येथील संजू भारंबे आणि भागवत भारंबे तसेच पहुर्जीरा येथील कृषी केंद्र…
