वटपौर्णिमेला झाडांच्या रोपट्यांचे वाटप करून इंजि कोमल तायडे यांनी साजरी केली पर्यावरणपूरक वटपौर्णिमा
मलकापूर – श्रध्दा सोबतच आपण २१ व्या शतकात विज्ञानवादी विचार जपणं गरजेचे आहे. प्रत्येक जन्मी हेच पती म्हणून लाभो यासाठी वटसावित्री पौर्णिमा साजरी करतात, यावर्षी पासून आपण वडाच्या पूजनासह पती, पत्नी व परिवाराचे निरोगी व दिर्घायुष्यासाठि वृक्ष लागवड व संगोपनाची शपथ घेऊ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ईजि सौ कोमलताई सचिन तायडे यांनी केले. वटपौर्णिमेचा सन…
