Headlines

बांधकाम कामगाराना योजनेचा लाभ मिळावा यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव

मलकापूर :- मागील कित्येक दिवसापासून बांधकाम कामगार योजना सुरू आहे पण आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायत सचिवांच्या जाचक अटीमुळे या योजनेपासून कित्येक कामगार योजनेपासून वंचित आहे आहेत यासंदर्भात आज गटविकास अधिकारी यांच्याशी बोलून त्या जाचक अटी रद्द करून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा यासाठी गटविकास अधिकारी यांना घेराव करण्यात आला त्यानंतर त्यांनी लगेच जाचक अटी रद्द करून स्टॅम्पवर हमीपत्र देऊन या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता असे गटविकास अधिकारी यांनी जाहीर केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रवीण पाटील, शेतकरी संघटनेचे सचिन शिंगोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शुभम लाहूळकर या समवेत अनेक बांधकाम कामगार हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *