धार्मिकता कर्तव्य म्हणूनच पार पाडली पाहिजे -रामायणाचार्य संजय महाराज
मलकापूर: ज्ञानोबा -तुकोबा पुरस्कार हा सेनापतींचा नाही तर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील सैनिकांचा आहे.धार्मिक काम करणाऱ्यांना आनंद झाला हि बाब गहिवरून आणणारी आहे.जिवन जगत असतांना प्रत्येकाने प्रापंचीकता, सामाजिकतेबर धार्मिकता कर्तव्य म्हणूनच पार पाडली पाहिजे असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले. राज्य शासनाच्या यंदाच्या ज्ञानोबा -तुकोबा पुरस्काराचे मानकरी रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर ठरले आहेत.त्या…
