कमरेत होती दारूची बाटली, पळत सुटला अन् मृत्यू झाला, वडनेर भोलजी जवळची घटना
नांदुरा :- दारूच्या आहारी गेलेल्या माणसाचे व्यसन सुटत नाही असे म्हणतात, दारूचे व्यसन फार मोठ्या प्रमाणात लोकांना लागलेलं आहे, दारुमुळे अनेक घटना घडलेल्या आपणास पाहायला ऐकायला मिळतात अशीच एक धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर नजीक घडली आहे.या घटनेत नितीन विधाते (रा. बाळापुर फैल खामगाव) यांचा मृत्यू झाला.याबाबत ट्रक चालक गजानन बबन वसु यांनी नांदुरा…
