vidharbh

अकोला येथे दोन गटात तुफान दगडफेक, चार वाहने जाळली! हरिहर पेठ भागातील घटना

( वृतसंस्था ) अकोला :- येथील जुने शहर भागातील हरिहर पेठ भागात दोन गट आज समोरासमोर भिडले. यावेळी दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आज, ७ ऑक्टोबर रोजी ही दंगल झाली. यामुळे हरिहर पेठ परिसरात संचारबंदी लागल्यासारखे दृश्य निर्माण झाले.प्राप्त माहितीनुसार, हरिहर पेठ भागात एक ऑटोरिक्षा आणि दुचाकी वाहनाची धडक…

Read More

तीन अवैध बायो डिझेल पंपावर पोलीस व महसूल विभागाची कारवाई!

मलकापूर :- येथील कार्यालयांतर्गत तहसील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर फौजी ढाबा, कन्हैया हॉटेल यासह तीन अवैध बायोडिझेल पंपांवर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने आज, ७ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनेक अवैध बायोडिझेल पंपावर उशिरा का होईना आज कारवाई करुन आपले कर्तव्य बजावले असल्याचे दिसून आले या करवाईने अवैध बायोडिझेल पंपचालकांमध्ये…

Read More

विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मंडळ माता महाकाली नगर यांचा एक आगळा वेगळा उपक्रम … सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करा – ऋशिपाल महाराज

मलकापूर:-  समाजातील युवकांनी सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कार्य केले तर देश विकसित होतो. ही सर्व शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारात आहे. म्हणून सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी युवकांनी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करावी असे आवाहन सप्तखंजेरी वादक युवा किर्तनकार ऋशिपाल महाराज यांनी केले. माता महाकली नगर मधील विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मिञ मंडळाच्या…

Read More

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ऑटोला धडक, चार प्रवासी गंभीर जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने प्रवासी ऑटोला धडक दिली.ही घटना बुलढाणा मार्गावरील मुंधडा पेट्रोल पंपासमोर काल दि रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटोतील चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की ऑटो क्रमांक एम एच 28 टी 2804 हे वाहन मलकापूर वरून उमाळी…

Read More

दुचाकी वरून जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याचा हल्ला, दोघे गंभीर जखमी, बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

मोताळा :- रोहिनखेड ते उबालखेड मार्गाने जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की दुपारच्या सुमारास रोशन सुरपाटणे हा दुचाकीने रोहिनीखेड ते उबालखेड मार्गाने दुचाकीने जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो…

Read More

मोबाईल शॉपी फोडून 50 हजारांचा मुद्देमाल लंपास, बुलढाणा शहरातील घटना!

बुलढाणा : जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काल सुद्धा बुलढाणा शहरातील मोबाइल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ही घटना काल ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांचा दुकान फोडून चोरी करतानाचा व्हिडीओ सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याबाबत सविस्तर अशी की शहरातील संगम चौक परिसरात एसटी महामंडळांचे…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचे अमरण उपोषण

मलकापूर – शेतकरी, शेतमजूर व सूतगिरणी कामगार यांच्या प्रश्नावर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर समोर आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मलकापूर येथील वीर जगदेवराव सूतगिरणी ही मागील अनेक वर्षांपासून बंद असून तिला पूर्ववत सुरू करण्याचे कुठलेही प्रयत्न मलकापूरतील शेतकरी नेते किंवा प्रशासनाकडून होतांना दिसत नाही….

Read More

राजेश गावंडे यांच्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या उपक्रमाची क्रांतिकारी वाटचाल, शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत; अभ्यासिकेसाठी दानदात्यांकडून लाखोंची पुस्तके व लायब्ररी साहित्य

नांदुरा:- गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलां मुलींसाठी वरदान ठरत असलेल्या राजेश गावंडे यांच्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेची क्रांतिकारी वाटचाल होत असून अभ्यासिकेच्या उपक्रमाला सर्वच स्तरातून व्यापक प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.अभ्यासिकेच्या मध्यमातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले असून अभ्यासिकेसाठी असंख्य दानदाते लाखोंची पुस्तके व लायब्ररी साहित्य देत आहेत. नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेल्या राजेश…

Read More

चांडक विद्यालयाला बॉल बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश

मलकापूर:- बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडल्या. विविध तालुक्यांमधून अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. लीलाधर भोजराज चांडक महाविद्यालयाच्या 17 वर्षांखालील…

Read More

आज सप्तखंजेरी वादक ऋषिपाल महाराज यांचे समाज प्रबोधन पर किर्तन

मलकापूर दि. ०६ ऑक्टोबर येथील माता महाकाली नगरातील गायत्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य, युवा कीर्तनकार ऋषीपाल महाराज यांचे समाज प्रबोधन कर कीर्तन आज दि ०६ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी ८ वाजता माता महाकाली नगर येथे संपन्न होणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त गायत्री मंडळाच्या वतीने विविध समाज प्रबोधन पर कार्यक्रम व…

Read More
error: Content is protected !!