रेल्वे रुळ ओलांडताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मलकापूरची घटना!
मलकापूर :- रेल्वे रुळ ओलांडताना इंजिनची धडक बसून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 12) सकाळी मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 6.20 वाजताच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर एका महिलेचा अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी…
