उज्वल भविष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा लागेल- अनिल अकाळ
मलकापूर : तुम्हाला उज्वल भविष्य घडवायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा लागेल. यासाठी तुम्ही आर्टस्, कॉमर्स, सायन्स कुठल्या क्षेत्रातून आला आहेत याला महत्व राहत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना ज्यामध्ये आवड असेल ते क्षेत्र निवडायची पालकांनी मोकळीक द्या. एक विद्यार्थी घडला तर तो त्याच्या तीन पिढ्या घडवू शकतो, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी…
