Headlines

लोखंडी रॉड व दगडाने मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल, मलकापूर तालुक्यातील घटना

  मलकापूर : तालुक्यातील दाताळ्यात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी वरखेड व निंबारी येथील पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शिवलालसिंह महेंद्रसिह राजपूत (वय ३२ वर्षे) रा. दाताळा यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये वरखेड येथील रहिवासी अभिजितसिंह अजितसिंह राजपूत…

Read More

मलकापूरमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा कोलते महाविद्यालयाच्या वतीने आदरपूर्वक सत्कार!

  मलकापूर- मलकापूर शहरात दिनांक 21 सप्टेंबर रोजी केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा. ना. प्रतापराव जाधव आणि केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण मंत्री भारत सरकार मा. ना. रक्षाताई खडसे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्याबद्दल करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी…

Read More

चालकाला डूलकी लागली अन् आयशर वाहन दुभाजकावर चढले.. इलेक्ट्रिक पोल जमीनदोस्त! मलकापूर शहरातील घटना

  उमेश ईटणारे मलकापूर :- आयशर वाहन दुभाजकावर चढून इलेक्ट्रिक पोल जमीन दोस्त झाल्याची घटना दि. 22 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास मलकापूर बुलढाणा रोडवर असलेल्या चाणक्य ट्रॅव्हल्स समोर घडली.या अपघातात इलेक्ट्रिक पोल जमीनदोस्त झाला असून दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की एम एच 18 बी जी 4639 या क्रमांकाचे आयशर…

Read More

असं काय घडलं की 16 वर्षाच्या दुर्गेशने एवढे टोकाचे पाऊल उचलले, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर:- अल्पवयीन तरुणाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील हनुमान नगर येथे उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की ( दुर्गेश अतुल चोपडे वय 16 ) वर्ष रा. हनुमान नगर या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गेश चे वडील घरी आल्यानंतर…

Read More

स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने कोलते महाविद्यालयाची दमदार वाटचाल

मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय बनण्याच्या प्रक्रियेत एक मोठी गती मिळवली आहे. स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय चर्चेत महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रमुख प्राध्यापक प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, पॉलीटेक्निकचे…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी निलेश नारखेडे यांची नियुक्ती

मलकापूर :- शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन कार्य करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निलेश नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे संघटनेचे सर्वे सर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष प्रकाश पोफळे यांनी पत्र देऊन घोषित केले. मागील अनेक वर्षा पासून संघटने सोबत एकनिष्ठ राहुन निलेश नारखेडे…

Read More

शेकडो महिलांच्या हातांना रोजगार देणार्‍या एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या संचालिका सौ.कोमलताई सचिन तायडे यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

  मलकापूर :- पर्यावरण पुरक नॉन ओवन पुरक फॅब्रिक्स् कॅरीबॅगची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत निर्मिती करून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या एस.के.स्क्वेअर एन्टरप्रायजेस च्या संचालिका इंजि.सौ.कोमल सचिन तायडे यांना बुलढाणा येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. इंजिनिअरची पदवी…

Read More

शिक्षणाच्या नव्या प्रवासाची सुरूवात: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात परिचय कार्यक्रम

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक विशेष परिचय कार्यक्रम दिनांक १८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला आणि नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सुरू होण्याचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्थेच्या संस्कृती, मूल्ये आणि अपेक्षांबद्दल माहिती मिळाली,…

Read More

धार्मिकता कर्तव्य म्हणूनच पार पाडली पाहिजे -रामायणाचार्य संजय महाराज

मलकापूर: ज्ञानोबा -तुकोबा पुरस्कार हा सेनापतींचा नाही तर खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील सैनिकांचा आहे.धार्मिक काम करणाऱ्यांना आनंद झाला हि बाब गहिवरून आणणारी आहे.जिवन जगत असतांना प्रत्येकाने प्रापंचीकता, सामाजिकतेबर धार्मिकता कर्तव्य म्हणूनच पार पाडली पाहिजे असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले. राज्य शासनाच्या यंदाच्या ज्ञानोबा -तुकोबा पुरस्काराचे मानकरी रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर ठरले आहेत.त्या…

Read More

दिव्यांग संस्थेचे वतीने मलकापूर येथे भिक मांगो आंदोलन

मलकापूर:- दि 30 ऑगस्ट रोजी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शासना तर्फे दिव्यांगाना दरवर्षी दिल्या जाणार्या ५ % निधीच्या वाटप करण्या बाबत निवेदन देण्यात आले होते .परंतु ८ दिवस होऊनही निधी वाटप न झाल्याने संस्थेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी मलकापूर नगर परिषद येथे भिक मांगो आंदोलन केले सविस्तर वृ्तांत मलकापूर नगर पालिका याचे…

Read More
error: Content is protected !!