मलकापूर-बुलढाणा रस्त्यावर देवदर्शनासाठी निघालेल्या दोन चारचाकी वाहनांची गोडे कॉलेज जवळ समोरासमोर धडक; एअर बॅगने वाचवले प्राण; जीवितहानी नाही
मलकापूर : मलकापूर-बुलढाणा रस्त्यावर देवदर्शनासाठी निघालेल्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले, मात्र दोन्ही वाहनांतून एअर बॅग वेळेवर उघडल्याने सर्व प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सविस्तर माहिती अशी की, उज्जैनकडे…
