मलकापूर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील झाडे तोड प्रकरण; चौकशीची मागणी, प्रहारचा आंदोलनाचा इशारा
मलकापूर : शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील हिरवीगार मोठी झाडे कोणतीही परवानगी न घेता कापण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही दोन दिवस उलटून न.प. प्रशासनाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती…
