लेझीम-ढोल ताशांच्या गजरात नूतन इंग्लिश स्कूलमध्ये गणरायाला निरोप

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये गणेश उत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सात दिवसांच्या भक्तीमय वातावरणानंतर काल (२ सप्टेंबर) लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे औद्योगिक भेट

  मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त अशी औद्योगिक भेट ही नुकतीच आयोजित करण्यात आली. ही भेट बेंझोकेमिकल प्रा. लि. तसेच मारुती पॅकर्स प्रा. लि., दसरखेड एम आय डी सी, मलकापूर येथे पार पडली. या भेटीत महाविद्यालयातील बी.ई. तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थी मोठ्या…

Read More

मलकापूरचा राजा मित्र मंडळाच्या केदारनाथाच्या देखाव्याने भक्तिभावाने उजळला माहोल; दररोजच्या भजन कीर्तनात तरुणाई झाली दंग

मलकापूर ( दिपक इटणारे ) : शहरात गणेशोत्सवाच्या पर्वात भक्तिभाव आणि सांस्कृतिक वातावरणाची अनोखी साज चढली असून यावर्षी “मलकापूरचा राजा मित्र मंडळ” आपल्या भक्तिभाव, देखावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्याच्या पिढीत तरुणाई अनेकदा व्यसनांच्या विळख्यात सापडताना दिसते; मात्र या मंडळातील तरुणांनी वेगळा आदर्श घालत दररोज भजन, कीर्तन आणि गवळणीच्या माध्यमातून गणरायाची…

Read More

मेहनतीला यशाचा मुकुट; डॉ. दिपक झोपे यांना MH SET मध्ये महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक!

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) मलकापुरचे विद्वान डॉ. दीपक झोपे यांनी पुन्हा एकदा आपले शैक्षणिक वर्चस्व सिद्ध केले आहे. १५ जून २०२५ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH SET-2025) मध्ये त्यांनी महाराष्ट्रभरातून दुसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मलकापुरसह संपूर्ण परिसरात आनंदाची लाट उसळली आहे. डॉ. झोपे यांच्या यशाचे शैक्षणिक क्षेत्रात…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा!

मलकापूर : -( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) नूतन इंग्लिश स्कूलमध्ये २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हॉकी सम्राट मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर क्रीडा शिक्षक आकाश लटके यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना…

Read More

नागरिकांचे प्रेमच माझा खरा सन्मान, मलकापूरच्या नागरिकांच्या प्रेमानेच माझी लोकसेवेची ताकद वाढली – कपिल राठी

मलकापूर ( दिपक इटणारे ):- काँग्रेस पक्ष हा फक्त राजकारण करणारा नव्हे तर समाजकारण घडवणारा पक्ष आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आशीर्वादातून आणि युवकांच्या ऊर्जेतूनच पक्ष पुन्हा बळकट होईल. आज या वाढदिवसाच्या निमित्ताने मला मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच अग्रणी राहणार आहे. अन्याय, भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरोधात…

Read More

दगडूशेठ हलवाईच्या रूपात गौरीपुत्र नगरात बाप्पा विराजमान

मलकापूर : शहरातील गौरीपुत्र नगरात यंदा पहिल्यांदाच श्री. गौरीपुत्र गणेश मंडळाच्या वतीने गणपती बाप्पा मोठ्या उत्साहात बसवण्यात आला आहे. मंडळाने यावर्षी पुण्याच्या प्रसिध्द व श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात बाप्पाला प्रतिष्ठापना दिली आहे. संस्थापक अध्यक्ष रितेश दहिभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून, गणेशोत्सव काळात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रम व समाजोपयोगी उपक्रम…

Read More

मलकापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक – आर.सी.सी. भिंतीमुळे त्रस्त नागरिक, गेट व बुकिंग विंडोची मागणी; अन्यथा रेल रोको आंदोलन करू – अशांत भाई वानखेडे

मलकापूर : मलकापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाजूला उभारण्यात आलेल्या आर.सी.सी. भिंतीमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानकात प्रवेश मिळविण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतनगर, एकतानगर, हाश्मी नगर, कुंड खुर्द, भालेगाव, देवधाबा, धरणगाव, नरवेल, म्हैसवाडी, अनुरावाद, झोडगा, धुपेश्वर, दसरखेड, तालसवाडा, रुईखेड, तिघरा,…

Read More

मलकापूर शहरात गणेश आगमन सोहळ्यात डीजेचा धडाका; १६ डीजे चालकांवर कारवाई

मलकापूर : शहरात गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यात डीजे चालकांनी मनमानी पद्धतीने कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केले. नियमांची पायमल्ली करून १२० डेसिबलच्या आसपास आवाजात डीजे वाजवण्यात आले होते. या प्रकारामुळे गणेशभक्तांसह पोलिसांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत मलकापूर शहरातील तब्बल १६ डीजे चालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई…

Read More

मलकापूर शहरात भक्तिरसाच्या सागरात गणरायांचे आगमन! मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी ३२ दातांच्या बोकड अफजलखानाचा वध केल्याचा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करून दाखवला!

मलकापूर ( दिपक इटणारे ): आषाढ संपला… भाद्रपद सुरू झाला… आणि आपल्या आराध्य दैवताचे म्हणजेच गणरायाचे आगमन होताच मलकापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. सकाळीच शहराच्या प्रत्येक गल्लीबोळांत सजावट, रंगीबेरंगी कंदील, विद्युत रोषणाई आणि फुलांचा सुगंध दरवळू लागला होता. बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया…’ या घुमणाऱ्या गजरात संपूर्ण शहर…

Read More
error: Content is protected !!