पत्रकार स्वप्निल आकोटकर यांची प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
मलकापूर:- नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक पातळीवर नवीन चेहरे आणि तरुण नेतृत्व पुढे येत असताना प्रभाग क्रमांक १२ मधून पत्रकार स्वप्निल आकोटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय क्षेत्रात जोरदार एन्ट्री केली आहे. दीर्घकाळ पत्रकारितेत कार्यरत राहून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सामाजिक भान आणि जनतेच्या वेदना जवळून अनुभवल्यानंतर आता…
