शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन मार्गक्रमण करावे – ऍड.योगेश पाटील
मलकापूर दि.20जून 2024 मलकापूर नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा दिनांक 20 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन स्थानिक बाजीप्रभू नगरात साजरा करण्यात आला.शिवकथाकार ऍड. योगेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक तर ता. संघचालक मा. ज्ञानदेव पाटील व मा. सहसंघचालक श्री राजेशजी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमच्या सुरुवातीला ऍड.उत्कर्ष बक्षी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व…
