
शहनाज अख्तर यांच्या ऐतिहासिक गायन सोहळ्याला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मलकापूरमध्ये एकात्मतेचा संदेश, निवडणुकीला नवी दिशा”
हिंदू भगिनींचे 60 तुकडे झालेले मी पाहू शकत नाही, मला त्याबद्दल तीव्र यातना होतात; जर मी महाकाली असती तर दहा हातांनी त्यांचा नाश केला असता- शहनाज अख्तर “शहनाज अख्तर यांच्या ऐतिहासिक गायन सोहळ्याला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मलकापूरमध्ये एकात्मतेचा संदेश, निवडणुकीला नवी दिशा” मलकापूर( उमेश इटणारे ):- मलकापूर शहर आणि तालुक्यातील हिंदू बांधवांनी आज शहनाज…