बुलढाणा पोलिस दलात खळबळ; महिला पोलीस अधिकाऱ्यावर १० लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप!
बुलढाणा : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) पोलिस मुख्यालयातील महिला अधिकारी दीपमाला उंबरकर यांच्यावर तब्बल ₹१०,१७,००० रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. पोलीस नापोकॉ. संतोष तुकाराम धंदर यांनी या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये दीपमाला उंबरकर यांनी…
