रेल्वे पोलिस भरती चाचणीनंतर बावनबीरच्या युवकाचा मुंबईत मृत्यू!

  बावनबीर : – राज्य रेल्वे पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी मुंबई येथे गेलेल्या बावनबीर येथील अर्जुन उर्फ अक्षय तुळशीराम मसाळ (वय ३०) यांचा मैदानी चाचणीनंतर प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी घाटकोपर येथील लोहमार्ग पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर भरतीची शारीरिक…

Read More
error: Content is protected !!