गळफास घेऊन 35 वर्षीय इसमाने संपवली जीवन यात्रा, खामगावची घटना
खामगाव : खामगाव शहरापासून जवळच असलेल्या सुटाळा बु, येथे एका ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.12 जुलै शुक्रवारला उघडकीस आली. रवी महादेव कळसकार वय ( 35 )असे मृत इसमाचे नाव आहे.सदर इसम सुटाळा बु. याठिकाणी वास्तव्यास होता, त्याने अचानकपणे असे आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलेले याचे कारण समजू शकले नाही….
