तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा; चिखली येथील घटना!
चिखली :- शहरातील भूषण प्रभुलाल पाराशर (वय २७) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार भूषणने घरातील स्वयंपाकघरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला आहे. भूषण पाराशर हे बसस्थानकाजवळील…
