शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला मारहाण ; आरोपी विरुद्ध गुन्हा नांदुरा तालुक्यातील घटना!
नांदुरा – शेती नावावर करून दे, या कारणावरून एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला नातेवाईकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे ४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कैलास पांडुरंग साबे (वय ४८, रा. अलमपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा नातेवाईक श्रीकृष्ण रामेश्वर साबे (रा….
