पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” सन्मान
मलकापूर: – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. धरणगाव येथील करुणा बुद्ध विहार संस्थेच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व समर्पित योगदानाची…
