मलकापूर फार्मर प्रोडुसर कंपनीच्या अध्यक्ष सौ.ज्योत्सना प्रशांत तळोले यांना सहकुटुंब दिल्लीतील स्वातंत्र्य दिनात सहभागी होण्याचा मान
मलकापूर :- केंद्रिय कृषी मंत्रालय भारत सरकार ,SFAC ( लघु कृषक व्यापार संघ ) अंतर्गत CBBO कृषी विकास व ग्रामीण संस्थेच्या च्या माध्यमातून कार्यरत असलेल्या मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोडुसर कंपनीच्या अध्यक्ष सौ.ज्योत्सना प्रशांत तळोले व त्यांच्या संपूर्ण सहकारी संचालकांनी शेतमालाचे मूल्यवर्धन ,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दाखल घेत प्रशांत…
