हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
मलकापूर :- आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला .आपल्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्यसंग्रामातील अनाम वीर, क्रांतिकारक व स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या घटना ,यांचे सतत स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी पेटवलेली मशाल कायम तेवत राहावी व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम आपल्यात राहावी .आपल्या देशाच्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी आपण हा दिवस राष्ट्रीय…
