अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू; उदयनगर परिसरातील घटना

उदयनगर : उदयनगर – हरणी मार्गावरील बेलासरी शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (३० मार्च) रात्री ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उदयनगरपासून काही अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर असल्यामुळे येथे बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांची वर्दळ नेहमीच…

Read More

वायर जोडतांना विद्युत धक्क्याने तरुणाचा मृत्यू; देऊळगाव मही येथील घटना

देऊळगाव राजा :देऊळगाव मही येथे इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडताना विद्युत धक्का लागून ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.३० मार्च) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून बनसोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही येथील रहिवासी गणेश आश्रुबा बनसोडे (वय ३७) हे आपल्या घरात वापरात असलेल्या इलेक्ट्रिक…

Read More

आगेमोहळच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथे शेतात काम करत असताना आगेमोहळच्या मदमाशांनी अचानक हल्ला चढवल्याने एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ३१ मार्च रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सुरोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेड भट येथील शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे आपल्या शेतात…

Read More
error: Content is protected !!