मलकापूर शहरात Jio ची सेवा ठप्प फोन कॉल व मेसेज सेवा पूर्णपणे बंद; नागरिकांची मोठी गैरसोय

मलकापूर : शहरात गेल्या काही तासांपासून रिलायन्स जिओची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अचानक नेटवर्क गायब झाल्याने फोन कॉल, एसएमएस तसेच इंटरनेट सेवा बंद पडली असून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यवसायिक, विद्यार्थी, पत्रकार, शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात जिओ नेटवर्कवर अवलंबून असल्याने या तांत्रिक…

Read More

घिर्णी येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता, शहर पोलिसांत हरविल्याची नोंद!

  मलकापूर : – तालुक्यातील घिर्णी येथून एका १८ वर्षीय तरुणीने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. घिर्णी (ता. मलकापूर) येथील रहिवासी गणेश गुणवंत भारती (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी कुं. दिपाली गणेश भारती (वय १८) ही घरात…

Read More

हुंड्यावरून विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

  मलकापूर : – हुंडा न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदरा (गुजरात) येथील मूळ रहिवासी व सध्या मलकापूर येथे वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर माहेरकडून अपेक्षित हुंडा न मिळाल्याचा राग…

Read More

घरासमोर नळी टाकण्यावरून वाद; वाघूडमध्ये महिलेला धमकी व मारहाण! मलकापूर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : – पाण्याची नळी टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबांत तणाव निर्माण होऊन एका महिलेला मारहाण व धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वाघूड येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.वाघूड येथील रहिवासी जिजाबाई ज्ञानदेव बगाडे (वय ४२) यांच्या घरासमोरून पाणी नेण्यासाठी नळी टाकण्यात येत होती. ही नळी त्यांच्या जागेतून टाकली जात असल्याने त्यांनी यास विरोध केला. यावरून शेजारील…

Read More

दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांना कुंड खुर्दतील 27 दिव्यांग बांधवांना मिळाला न्याय..

  मलकापूर :- दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नामुळे कुंड खुर्द येथील 27 दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीकडून पाच टक्के अतिरिक्त दिव्यांग निधी मिळाला. शासनाकडून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी या बाबीपासून अनभिज्ञ असल्यामुळे कुंड खुर्द येथील 27 दिव्यांग बांधव शासनाच्या या पाच टक्के अतिरिक्त निधीपासून वंचित होते. या बाबीची दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांना…

Read More

राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमरावती विभागाची विजयी सलामी; 3 सुवर्ण, 3 रौप्य, 8 कांस्य पदकांची कमाई

  मलकापूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा, यांच्या विद्यमाने व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुले व मुली २०२६ ही सातारा येथील श्री छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल ला दिनांक २ ते ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या या…

Read More

दुचाकी चोरी करून गहाण ठेवणारी टोळी गजाआड; तामगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

    संग्रामपूर : दुचाकी चोरी करून ती गहाण टाकणाऱ्या टोळीचा तामगाव पोलिसांनी पर्दाफाश करत मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कारवाईत चोरीस गेलेली दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री वकाना येथील बद्रीनारायण महादेव ठोंबरे यांची एमएच-२८-बीटी-३५०९ क्रमांकाची दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. सकाळी दुचाकी…

Read More

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; युवकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी! चिखली येथील घटना

  चिखली : – शहरातील देऊळगाव राजा–मीरा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका युवकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरंबा (ता. देऊळगाव राजा) येथील रहिवासी स्वप्निल दिनकर चेके (वय २७) हा मित्रासोबत दुचाकीने गावाकडे जात असताना मीरा…

Read More

आदिवासी बालिकेचा मृत्यू; सातपुड्यात कोवळ्या जीवांची पानगळ कधी थांबणार?

    सोनाळा : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा मातृत्वाचा आक्रोश आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे भयावह वास्तव समोर आले आहे. जन्माला येऊन अवघा महिना पूर्ण होण्याआधीच एका निष्पाप आदिवासी बालिकेचा मृत्यू झाला. आईच्या कुशीत खेळण्याआधीच काळाने तिचा घास घेतला. हा केवळ एक मृत्यू नाही, तर आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेला रक्तरंजित ठसा…

Read More

मलकापूरात दिवसाढवळ्या धाडसी चोरी; दुचाकीची डिक्की फोडून १.७० लाखांची रोकड लंपास

  मलकापूर : – शहरात दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नांदुरा रोडवरील मातोश्री हॉलसमोर उभी असलेल्या दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (६ फेब्रुवारी) दुपारी घडली. भररस्त्यावर झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हरणखेड (ता. मलकापूर)…

Read More
error: Content is protected !!