
न्यायालयीन कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल,गळफास घेऊन केली आत्महत्या, आत्महत्येचे कारण अस्पष्ट?
वृत्तसेवा रिसोड :- येथील न्यायालयीन कर्मचारी सुरज शामराव जोगदंड (३०) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार. तालुक्यातील निजामपुर फाटा येथील सुरज जोगदंड हे रिसोड येथील न्यायालयात मागील चार ते पाच वर्षापासुन कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. दरम्यान, सुरज जोगदंड यांची पत्नी मुलासह माहेरी गेलेली होती. त्यामुळे घरात कोणीच…