
घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, खामगावच्या मिल्लत कॉलनीतील घटना!
खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले आहे. चोरींच्या घटना थांबण्याचे नावच नाही खामगावच्या मिल्लत कॉलनी भागातून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवाशी शेख सलीम शेख सुलेमान कुरेशी (३७) याने त्याची दुचाकी क्र. एमएच २८ एएक्स४९२३ ही घरासमोर उभी केलेली होती. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली. काही…