
निरंकारी मिशनच्या वतीने नांदुरा व मलकापुर मध्ये ‘वननेस वन’ परियोजनेच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन! मलकापूर व नांदुरा मधील स्वयंसेवक करणार वृक्षारोपण..
मलकापुर (प्रतिनिधी) सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि पूज्य निरंकारी राजपिताजी यांचे दिव्य मार्गदर्शन व पावन आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने सन् 2021 मध्ये ‘वननेस वन’ नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आली. या परियोजनेचे लक्ष्य ‘समूह वृक्षारोपण’ (लघु वन) करुन त्याची देखभाल करणे हा होता. परिणामी आता दरवर्षी याचे स्वरूप विस्तारत चालले आहे. संत निरंकारी मंडळाचे…