सुळे गावातील 68 वर्षीय मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता
सुळे (ता. मुक्ताईनगर): गावातील समाधान निना रत्नपारखी (सोनार) (वय 68) हे सकाळपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. ते मनोरुग्ण असून स्वतःची ओळख सांगण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या हरवल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. समाधान निना रत्नपारखी यांची उंची 4 फूट 6 इंच असून रंग सावळा आहे. त्यांचे केस बारीक व पांढरे आहेत. हरवण्याच्या वेळी त्यांनी फिकट…
