Headlines

बुलढाण्यात स्कुटी वाहन चालकांकडून वीस लाख रुपयांची रोकड जप्त!

बुलढाणा :- शहरातील कारंजा चौकामध्ये एका जणाकडून २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाकाबंदीदरम्यान बुलडाणा शहर पोलिसांनी एका स्कुटी चालकाची तपासणी केली. त्याच्याकडे २० लाख मोठी रक्कम मिळून आली. स्कुटी चालक आणि रोख रक्कम बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे…

Read More

सिलेंडरच्या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक, १० जण गंभीर जखमी!

वृतसंस्था जळगाव :- शहरातील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला.या स्फोटात चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. तर १० जण गंभीर जखमी झाले. शहरातील इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. वाहनाजवळ उभे…

Read More

मलकापूर विधानसभा : रावळ आणि आ. एकडे मध्ये आरोप – प्रत्यारोप अन् रावळांचा अर्ज मागे; काँग्रेसची अंतर्गत कलह आणि बंडखोरीचे राजकीय नाट्य

मलकापूर:- ( उमेश इटणारे ) विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले आहेत. काँग्रेसने विद्यमान आमदार राजेश एकडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माजी नगराध्यक्ष एडवोकेट हरीश रावळ यांनी या निर्णयाविरुद्ध बंडखोरीचा निर्णय घेत, अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली. काँग्रेस पक्षात तिकीटाबद्दल सुरुवातीपासूनच चर्चा असतानाच, हरीश रावळ यांचं नाव उमेदवारीसाठी प्रखरपणे चर्चेत होतं. तथापि, २०१९…

Read More

रेल्वे अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू: मलकापूर पोलिसांचे ओळख पटवण्यासाठी आवाहन

मलकापूर: खामखेड परिसरातील रेल्वे रुळांवर रविवारी रात्री एका अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. लोको पायलट चालकांनी खामखेडचे उपस्टेशन अधीक्षक दुष्यंत मधुकर पिटुरकर यांना रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास याची माहिती दिली. मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅकमन समाधान भगवान पंडित यांनी या घटनेची नोंद केली. मृत व्यक्तीची उंची साधारण ५ फूट, सडपातळ शरीरयष्टी,…

Read More

हरीश रावळांची उमेदवारी माघार, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

मलकापूर ( उमेश इटणारे ) :- मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अँड हरीश रावळ यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयाने स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण घेतले आहे. रावळ यांच्या निर्णयामुळे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. 2019 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर रावळ यांना पक्षाने भाजपामधून आलेल्या राजेश एकडे यांना उमेदवारी दिली होती. एकडे…

Read More

सुसाट गाडी पळवुन नागरिकांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला जमावाने बेदम धुतले, मलकापूर शहरातील एचडीएफसी बँक समोरील घटना

मलकापूरः बुलढाणा रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाने सुसाट दुचाकी चालवून एका वृद्धाला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम धुतले. ही घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या सणानिमित्ताने मलकापूर शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान, होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चालवत असलेला एक तरुण बुलढाणा रोडवर सुसाट…

Read More

मलकापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक अपडेट ; 15 उमेदवार निवडणूक रींगणात, 7 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे!

मलकापूर( उमेश इटणारे ): मलकापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी निवडणूकासाठी अर्ज दाखल केले होते, पण एक अर्ज अवैध ठरला आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर होती. या तारखेपर्यंत 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ज्यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुक 15 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक…

Read More

मलकापूर विधानसभा मतदारसंघात हरीश रावळ यांच्या माघारीमुळे काँग्रेसला दिलासा; मुख्य सामना राजेश एकडे विरुद्ध चैनसुख संचेती

( उमेश ईटणारे ) मलकापूर :- विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून, ईथे तीन उमेदवारांत चुरशीची लढत होईल, असे प्राथमिक चित्र होते. हरीश रावळ हे काँग्रेसचे असंतुष्ट नेते असल्याने, त्यांचा अर्ज माघार घेण्याचा निर्णय काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावेळेस काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यामुळे हरीश रावळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार होते. अशी शक्यता होती, ज्यामुळे…

Read More

मलकापूर मतदारसंघात अँड. हरीश रावळांच्या भूमिकेवर लक्ष: निवडणूक लढविणार की माघार घेणार?

मलकापूर:-  (उमेश इटणारे )येथे सध्या अँड. हरीश रावळ यांच्या भूमिकेबाबत मोठी उत्सुकता आहे. २०१९ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानंतर रावळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आता काँग्रेसकडून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, ज्यामुळे काँग्रेसमध्ये चिंता वाढली आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे योगदान आणि त्यांनी केलेली आंदोलने पाहता, पक्षाने त्यांना अपेक्षित संधी दिली असती, तर निवडणुकीत…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी, बोराखेडी वडगाव रस्त्यावरील घटना!

मोताळा:- बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी-वडगाव रस्त्यावर झालेल्या दुचाकींच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २ नोव्हेंबर रोजी पुन्हई फाट्याजवळ घडली. डिडोळा येथील रहिवासी सचिन खंडागळे (वय २७) हे त्यांच्या दुचाकीवरून (क्रमांक : एमएच २८ बीआर ५६९८) सायंकाळी ५.३० वाजता वडगावकडे जात असताना हा अपघात झाला. त्याचवेळी मोताळा गावातील प्रभाकर…

Read More