घरातील मोलकरीणच निघाली चोर! सहा लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास; मलकापूर शहरातील धक्कादायक घटना
मलकापूर :- घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरीणीनेच घरमालकांची विश्वासघात करून सुमारे 6,96,000 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सौ. अपर्णा शैलेंद्र सदावर्ते (रा. ओमकार नगर, बुलडाणा रोड, मलकापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, फिर्यादी यांच्या घरात राधा गणेश टावरी (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर) ही मागील चार महिन्यांपासून मोलकरीण म्हणून काम…
