दाताळा येथे डीपीवर काम करताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू!
मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथे डीपीवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने २५ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ७ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा गावातील पिंप्री गवळी फाट्यावरील डीपी बंद करून तिची दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी डीपीवर काम करत असताना अचानक…
