
दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी, कीन्ही महादेव–खेर्डी रोडवरील दुर्दैवी घटना
खामगाव (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील कीन्ही महादेव ते खेर्डी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी, १० मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. खेर्डी येथील प्रसाद संतोष पताळे व त्याचा भाऊ अभिषेक संतोष पताळे हे दोघे दुचाकीने खामगावकडे जात होते. अभिषेक खामगाव येथील एका शाळेत इयत्ता नववीत…