Headlines

दिव्यांग अल्पवयीन मुलावर अत्याचार; दोघे आरोपी जेरबंद, खामगाव तालुक्यातील घटना!

 

खामगाव :- तालुक्यात एका गावात अल्पवयीन दिव्यांग मुलावर दोघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी स्वप्नील गवारगुरु (२९) आणि आशिष शिंदे (३५) यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले.
पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!