Headlines

समृद्धी महामार्गावर एकाच रात्रीत तीन अपघात, वेगवेगळ्या अपघातात १५ जखमी!

दुसरबीड : – समृद्धी महामार्गावर काल शनिवारी रोजी रात्री तीन अपघात घडले, यात १५ जण जखमी झाले. पहिला अपघात नागपूर कॉरिडोरवर (चॅनल ३०२) कारचे टायर फुटल्याने झाला. दुसरा अपघात (चॅनल ३१०) टिप्पर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने इको कारला झाला. तिसरा अपघात (चॅनल ३१३.१) इर्टिगा कार ट्रकवर आदळल्याने झाला. सर्व जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!