मलकापूर:- सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले कुणाल सुधीर सावळे यांची मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्राची आवड असलेले कुणाल सुधीर सावळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या कडून सहा महिन्यात मानव अधिकार रचनात्मक सेवा संस्थांनंचे नाव उज्वल करण्यासाठी मोठे योगदानाची अपेक्षा संस्थानकडून ठेवण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केल्या जात आहे.