Headlines

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, पिंपळगाव सराई येथील घटना!

  सैलानी : – बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावात एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर खेंते (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर खेंते यांनी ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शेताजवळील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे दीड एकर जमीन असून, त्यांच्यावर भारतीय…

Read More
error: Content is protected !!