बहिणीला अखेरचा निरोप दिल्यानंतर भावाचाही मृत्यू; साखरखेर्ड्यात हृदयद्रावक घटना
साखरखेर्डा :- बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून तिला अखेरचा निरोप दिल्यानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साखरखेर्डा येथे घडली. या दुहेरी आघातामुळे सुरळकर आणि ढोबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साखरखेर्डा येथील शशिकला सुरळकर (वय 80) यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर…
