दवाखान्यात जाते सांगून घरी परतलीच नाही, नांदुरा तालुक्यातील 19 वर्षीय युवती बेपत्ता!

  नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील १९ वर्षीय युवती साक्षी पुंडलिक खैरे ही २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दवाखान्यात जाण्याच्या कारणाने घरातून बाहेर पडली. मात्र ती घरी परतली नाही, अशी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी २८ डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.साक्षीचा रंग गोरा, उंची ५ फूट, सडपातळ बांधा असून, ती दवाखान्यात जाताना पिवळ्या…

Read More

ढाब्या समोर उभा असलेला ट्रक चोट्यांनी पळविला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  अकोला :- अकोल्यातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर २० डिसेंबर रोजी एका ढाब्यासमोर उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात २३ डिसेंबर रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ट्रकचा शोध घेत आहेत. शिवाजी नगर, शिवणी परिसरातील रहिवासी भारत मानीकराव मुरुमकार यांनी एम एच ३० बीडी ६४०६ क्रमांकाचा ट्रक…

Read More

पुलावरून लक्झरी बस कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, बाळापूर-पारस फाट्यावरील भिकुनखेड पुलावरील घटना!

  खामगाव : अकोला जिल्ह्यात बाळापूर-पारस फाटादरम्यान असलेल्या भिकुनखेड पुलावरून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खासगी लक्झरी बस खाली कोसळली. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अयोध्येहून दर्शन घेऊन परतणारी लक्झरी बस (क्रमांक एमएच ३७ बी ४९९९) भुसावळमार्गे वाशिमकडे जात होती. भिकुनखेड पुलावर कठडे नसल्यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती…

Read More

वायरोप तुटल्याने मजुराचा जीव गेला; विहिरीचे खोदकाम करत असतांना दुर्घटना, संग्रामपूर तालुक्यातील घटना!

  संग्रामपूर : – तालुक्यातील पळशी झाशी शिवारात विहिरीचे खोदकाम करताना मोठी दुर्घटना घडली. खोदलेल्या मातीने भरलेला लोखंडी टप क्रेनच्या वायरोप तुटल्याने थेट मजुराच्या डोक्यावर पडला. या घटनेत विनोद मनोहर सावदेकर (वय ३९, रा. पळशी झाशी) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार २४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडला.मृत विनोद सावदेकर हे त्यांच्या…

Read More

गळफास घेऊन 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील घटना

  मोताळाः तालुक्यातील कुऱ्हा गावात २३ वर्षीय तरुणाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी, २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव गजानन पांडूरंग तायडे असे आहे.गजाननचे चुलतभाऊ शिवाजी ओंकार तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन तायडे हे २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शेतात…

Read More

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त अजित कॉन्व्हेन्ट, चांदूर बिस्वा येथे विविध विद्यार्थीभिमुख कार्यक्रम संपन्न..

  नांदुरा :- 22 डिसेंबर National Mathematics Day म्हणजेच ‘राष्ट्रीय गणित दिवस’ हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त नी फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा…

Read More

दिवसा ढवळ्या दरोडा; मुक्ताईनगर तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून लाखोंचे दागदागिने लुटले, जळगाव जामोद तालुक्यातील घटना!

  जळगाव. जा :- मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील सराफा व्यापारी स्वप्नील करे आणि मधुकर लुले यांच्यावर धानोरा-पळशी मार्गावर १७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे ८ किलो चांदी, १०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण १५ लाखांचा ऐवज लुटला. व्यापारी व्यवहारासाठी आसलगाव येथील सराफा बाजारात जात असताना ही…

Read More

बिबट्याच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी, आरडाओरड केल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३२ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रवि रमेश निंबोळकर (वय ३२) हे सकाळी शेतात जाण्यासाठी दुचाकीने गट क्र. २४१ दाभा रस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला…

Read More

नदीपात्रात आढळला 40 वर्षीय महिलेचा मृतदेह, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : तोरणा नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सरला राजू पांढरे असे आहे. त्या गावाजवळच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. 12 डिसेंबर रोजी सकाळपासून त्या बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह स्थानिक लोकांना नदीच्या पात्रात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीसांनी पंचनामा करून…

Read More

डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्काऊट शिबिरासाठी पात्र

डिडोळा, मोताळा: महाराष्ट्र शासनांतर्गत भारत स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत संभाजीनगर येथे करण्यात आले. या शिबिरात सहा जिल्ह्यांतील 140 स्काऊट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्यातून 33 विद्यार्थी सहभागी झाले.डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी पात्रता मिळवली. सम्राट सुधाकर गाडेकर, रितेश भगवान…

Read More
error: Content is protected !!