रसायनयुक्त रंगांपासून सावध राहा; नैसर्गिक रंगांचा वापर करा – डॉ. एस. के. गोंधणे यांचे आवाहन
चिखली : रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचत असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त रंगांची विक्री होत आहे. मात्र या रंगांमुळे त्वचा व आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा चिखली रोडवरील सुप्रसिद्ध चर्मरोग तज्ज्ञ डॉ. एस. के. गोंधणे यांनी जाहीर पत्रकाद्वारे दिला आहे. नागरिकांनी आनंद साजरा करताना आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे…
