Headlines

प्रा. मनीष मानकर सर यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार जाहीर

मलकापूर– पश्चिम विदर्भात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार २०२५ यंदा प्रा. मनीष मानकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत दिला जात असून, संस्थेच्या विकास आणि संशोधन समितीने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड केली आहे. या…

Read More

अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांचा हल्ला; महिलेचा मृत्यू, पाच जखमी

  अकोला :- बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात पूजा करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला प्राण गमवावा लागला. या हल्ल्यात अन्य पाच जण जखमी झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत रेशमा पवार (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला. पूजेदरम्यान अगरबत्तीच्या धुरामुळे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला, त्यामुळे संतप्त…

Read More

चक्कर येऊन पडल्याने ६० वृद्धाचा व्यक्तीचा मृ-त्यू, स्टेट बँक रोडवरील घटना!

बाळापूर : – शहरातील स्टेट बँक रोडवरील शहा मेडिकल्सजवळ शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) सकाळी ६० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृ-त्यू झाल्याची घटना घडली, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बाळापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृ-त-दे-ह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बाळापूर येथे पाठविण्यात आला. मृ-त व्यक्तीची ओळख पटली…

Read More

ढाब्या समोर उभा असलेला ट्रक चोट्यांनी पळविला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  अकोला :- अकोल्यातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर २० डिसेंबर रोजी एका ढाब्यासमोर उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात २३ डिसेंबर रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ट्रकचा शोध घेत आहेत. शिवाजी नगर, शिवणी परिसरातील रहिवासी भारत मानीकराव मुरुमकार यांनी एम एच ३० बीडी ६४०६ क्रमांकाचा ट्रक…

Read More

सोशल मीडियावरून सुरू झालेली ओळख बनली त्रासदायक; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला – सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर मैत्री व नंतर प्रेमसंबंधांमध्ये होऊन एका अल्पवयीन मुलीकडून शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.पीडित मुलगी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून, तिची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून…

Read More

मलकापूर एमएसईबी कार्यालयातील लाच प्रकरण; फरार आरोपीला अटक; दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी!

  अकोला :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोलाने मोठी कामगिरी करत एमएसईबी मलकापूर येथील लाच प्रकरणातील फरार आरोपी शांतशील बोदडे (राहणार मलकापूर) याला अटक केली आहे. १० डिसेंबर रोजी विभागाने सापळा रचून कारवाई केली होती, मात्र शांतशील बोदडे फरार झाला होता.१२ डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवत बोदडे याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता,…

Read More

आईने स्वतःसह चिमुकलीचेही अश्लिल फोटो पाठविले प्रियकराला, आईला अटक!

अकोला : डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील आईने स्वतः सह पोटच्या आठ वर्षीय चिमुकलीचेही अंघोळ करतानाचे फोटो मोबाइलमध्ये काढून तिच्या प्रियकराला पाठवल्याची खळबळजनक घटना घडली असून, याप्रकरणी आरोपी आईला डाबकी रोड पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या आईने पोटच्या आठ वर्षीय चिमुकलीचे स्नानगृहामध्ये अंघोळ करीत असताना चोरून मोबाइलमध्ये फोटो…

Read More

अकोला येथे दोन गटात तुफान दगडफेक, चार वाहने जाळली! हरिहर पेठ भागातील घटना

( वृतसंस्था ) अकोला :- येथील जुने शहर भागातील हरिहर पेठ भागात दोन गट आज समोरासमोर भिडले. यावेळी दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आज, ७ ऑक्टोबर रोजी ही दंगल झाली. यामुळे हरिहर पेठ परिसरात संचारबंदी लागल्यासारखे दृश्य निर्माण झाले.प्राप्त माहितीनुसार, हरिहर पेठ भागात एक ऑटोरिक्षा आणि दुचाकी वाहनाची धडक…

Read More

रेल्वेरुळ ओलांडत असताना फिट आले अन् दुर्दैवी घडलं..

अकोला : रेल्वे रूळ ओलांडताना अचानक फिट आल्यामुळे एक इसम रुळावर बसला. नेमकी त्याचवेळी मालगाडी आल्याने रेल्वेखाली येऊन ४२ वर्षीय इसमाचा मत्य झाल्याची घटना बुधवारी गुडधी परिसरात घडली. विजय माणिक डोके (४२) रा. गुडधी असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. विजय डोके हे बुधवारी सायंकाळी अंदाजे ५ वाजताच्या सुमारास गुडधी भागातील रेल्वे रूळ ओलांडत होते….

Read More

पोलिसांमुळे वाचला तरुणीचा जीव, घरच्या लोकांच्या मर्जी विरुद्ध लग्न केल्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने जंगलात घेऊन जात होते दोन मामा आजी,मुलीचा जीव वाचवणाऱ्या पोलिसांवरही हल्ला

आलेगाव : घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे भाचीला खोट्या प्रतिष्ठेपायी जिवे मारण्याच्या इराद्याने (ऑनर किलिंग) जंगलात घेऊन जात असलेल्या तीच्या दोन मामा व आजीला रोखले असता त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्यावर हल्ला केला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोळीदरम्यान रस्त्यावर घडली. या…

Read More
error: Content is protected !!