महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांकडून रींगसमध्ये शिवजयंती साजरी

  रींगस / मलकापूर : – कस्ब्यातील प्राचीन श्याम मंदिरात गुरुवारी महाराष्ट्रातील श्यामसर दलाच्या वतीने छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्यामबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात विधीवत पूजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातून आलेल्या नितीन पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव दिवाळीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो….

Read More
error: Content is protected !!