Headlines

रात्री सापडला नातवाचा मृतदेह, सकाळी आजोबाने केली आत्महत्या

उमरखेड ( यवतमाळ) : दुपारपासून घरातून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालकाचा मृतदेह रात्री एका शेतात सापडला, तर लगेच सकाळी त्याच्या आजोबानेही गळफास लावून आत्महत्या केली. ही विचित्र घटना तालुक्यातील दिघडी गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गौरव गजानन शिंदे (वय ४) आणि अवधूत राजाराम शिंदे (६२) असे या घटनेतील मृतक नातू आणि आजोबाचे नाव आहे….

Read More
error: Content is protected !!