रणरागिणी महिला फाउंडेशन द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन मुहूर्तावर हळदी कुंकू समारंभ संपन्न
मुंबई :- रणरागिनी महिला फाउंडेशन, अध्यक्षा सौ.अर्चनाताई साळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गोशाळा मार्ग शाळा क्रमांक १ मुलुंड पश्चिम येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली….
