Headlines

घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक, मलकापूर तालुक्यातील यशोधाम येथील घटना!

  मलकापूर : येथील यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने दमदार पावसाने हजेरी लावली…

Read More

पोळ्याच्या दिवशी तीन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू, मृतांमध्ये मलकापूर तालुक्यातील दोघांचा तर मोताळ्यातील गुळभेली येथील एकाचा समावेश!

  मलकापूर/मोताळा / देवधाबा : पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मलकापूर तालुक्यातील हरणखेड, देवधाबा आणि मोताळ्यातील गुळभेली येथे तिन्ही गावात पोळा भरलाच नाही.नदीमध्ये बैलांना धुण्यासाठी नेत असताना हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर व देवधाबा येथील प्रवीण काशिनाथ शिवदे या युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हरणखेड येथील बाप-लेक बैल धुण्यासाठी…

Read More

बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू,मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील घटना!

  मलकापूर :- शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पिक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालण्यासाठी नदीवर जात असतात, मात्र मलकापूर तालुक्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे बैल धुण्यासाठी…

Read More

मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा!

    मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडी उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी घिर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः दहीहंडी व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले .व नंतर पारंपारिक वाद्य ढोल -ताशे व लेझीम पथकासह शाळेतील विद्यार्थ्यां – विद्यार्थिनींनी “हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल…

Read More

क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण दाताळ्यातील डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल!

मलकापूर: बसमध्ये चढल्यावर क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.या घटनेत जखमी मुलाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आज रविवारी सायंकाळी दाताळ्यातील डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे पिंपळखुटा बु.. येथील अविनाश चंद्रशेखर मालठाणे हा विद्यार्थी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास…

Read More

शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून 62 वर्षीय महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील घटना

  मलकापूर:- शेतात काम करत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सुमारास मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी शेत शिवारात घडली. जखमी महिलेला खाजगी रुग्णाला दाखल केले असून उपचार सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही…

Read More

भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू, वडनेर भोलजी जवळील घटना!

    नांदुरा : भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वडनेर भोलजी शिवारातील गुरुकृपा हॉटेल समोर घडली. वडनेर भोलजी येथील रहिवासी असलेले रमेश सोपान भोपळे हे एका धाब्यावर कामाला होते. काल १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते वडनेरवरून…

Read More

देवदर्शनावरून येत असताना विटांनी भरलेल्या ट्रकने दुचाकी स्वारास उडवले, दोघे गंभीर जखमी, बोराखेडी पोलिसात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा!

  मोताळा : राजूर येथून दर्शन घेवून परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर पुठ्ठा फॅक्टरी जवळ ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोराखेडी येथील किष्णा शेषराव चव्हाण यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी व त्यांचा…

Read More

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील घटना

  खामगाव : तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका युवकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तालुक्यातील एका गावातील मुलीच्या वडीलांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की त्यांच्या १७ वर्षीय मुलीस केशव साहेबराव हागे रा. चितोडा याने फुस लावून पळवून नेले.या तक्रारीवरुन पोलिसांनी केशव हागे याच्याविरुध्द कलम १३७…

Read More

शेतात जात असताना महिलेचा विनयभंग, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील घटना

  नांदुरा : शेतात जात असलेल्या ३३ वर्षीय विवाहिते सोबत तिघांनी कारमधून येऊन रस्त्यामध्ये अश्लील चाळे करून विनयभंग करुन लैंगिक अत्याचार करीत खून करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजे दरम्यान तालुक्यातील कोकलवाडी-वरखेड शिवारात घडली.या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नांदुरा पोस्टेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात…

Read More
error: Content is protected !!