मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू दुसऱ्याशी लग्न करू नकोस, तू जर लग्न केलेस, तर मी तुझे लग्न मोडून टाकेल आणि मी आत्महत्या करेन असे म्हणत तरुणीचा विनयभंग
अमरावती : दुसऱ्याशी लग्न केलेस, तर मी तुझे लग्न मोडून टाकेन व आत्महत्या करेन, अशी गर्भीत धमकी देत, एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी रविवारी रात्री आरोपी आकाश कुमरे (२८, रा. मोर्शी) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, ती तरुणी…